¡Sorpréndeme!

काँग्रेस आमदार Zeeshan Siddique यांचे Sonia गांधी यांना पत्र; Bhai Jagtap यांच्यावर केले गंभीर आरोप

2021-11-16 34 Dailymotion

मुंबई काँग्रेस युवक विंगचे अध्यक्ष आणि आमदार जीशान सिद्दीकी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून पत्रात त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याबद्दल तक्रार केली आहे.