¡Sorpréndeme!

Kalyan Railway Station Viral Video: कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा पॉइंटमॅनने वाचवला जीव

2021-11-16 18 Dailymotion

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यात स्थानकावर चालत्या ट्रेनमधून उतरताना एक माणूस प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये पडतो.तेवढ्यात एका पॉइंटमॅनची नजर त्याच्यावर पडते आणि तो त्या व्यक्तीचा जीव वाचवतो. पहा व्हाडीओ.