¡Sorpréndeme!

राजकुमार राव आणि पत्रलेखा अखेर विवाहबंधनात अडकले.

2021-11-16 587 Dailymotion

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा विवाहबांधनात अडकले आहेत. चांदीगडच्या आलिशान रिसॉर्टवर हा शाही विवाह सोहळा पार पडला. पाहुयात या कसा होता राजकुमार आणि पत्रलेखा यांचा विवाह सोहळा.