¡Sorpréndeme!

पिंपरी चिंचवडमध्ये कारचालकाच्या एका चुकीमुळे दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

2021-11-16 9,507 Dailymotion

पिंपरी-चिंचवडमध्ये एका भयंकर अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे.