¡Sorpréndeme!

बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं राजकीय नेत्यांनी घेतलं अंतिम दर्शन

2021-11-15 92 Dailymotion

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी पुण्यात निधन झालं. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिव पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. कोण काय म्हणालं आहे पाहुयात...

#BabasahebPurandare #SupriyaSule #MurlidharMohol #NeelamGorhe #Pune

Political leaders pay last respects to Babasaheb Purandare