¡Sorpréndeme!

स्वातंत्र्य 'भीक' असेल तर सावरकरांना 'भिक्षावीर' म्हणावं का?| Sakal Media |

2021-11-15 724 Dailymotion

1947 साली स्वातंत्र्य नव्हे तर 'भीक' मिळाल्याचे विधान कंगना राणावतने केलं आहे. तिच्या या विधानाला ज्येष्ठ मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन दिलं आहे. याबाबत आम्ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्याशी संवाद साधला. 'स्वातंत्र्य जर भीक असेल तर सावरकरांना भिक्षावीर म्हणावं का? असं विधान त्यांनी केलंय. सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरील वाद आणि स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात होणारी वादग्रस्त विधाने या देशातील वातावरणावर भाष्य करणारी ही एक्सक्लूझिव्ह मुलाखत...
#ajitpawar #niranjantakle #interview #maharastra