¡Sorpréndeme!

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन सोबत दिसली आराध्या; सुट्टीसाठी मालदीवला रवाना

2021-11-14 1,168 Dailymotion

बॉलीवूड मधील अनेक कलाकार मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसतात. आता बच्चन कुटंबीयांनी सुद्धा सुट्टी साजरा करण्यासाठी मालदीव गाठलं आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन मुलगी आराध्यासोबत मालदीवला जाण्यासाठी निघाले असता त्यांना विमानतळावर स्पॉट करण्यात आले.