¡Sorpréndeme!

Solapur ; तल्लीन झाले वारकरी, चंद्रभागा तीरी ; पाहा व्हिडीओ

2021-11-14 293 Dailymotion

तल्लीन झाले वारकरी, चंद्रभागा तीरी
पंढरपूर (सोलापूर) : कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने वैष्णवांचा मेळा चंद्रभागा नदीच्या वाळवंटात जमला आहे. जवळपास दोन वर्षानंतर यात्रा भरल्याने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे. याच उत्साहात ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोष करताना तल्लीन झालेले भाविक
व्हिडिओ ग्राफी: राजकुमार घाडगे, पंढरपूर
#solapur #chandrabhaga #kartiki yatra # varkari #bignews #esakal #sakalmedia