Pandharpur Ekadashi Special Train: वारकऱ्यांना रेल्वेकडून दिलासा, पंढरपूर येथील कार्तिकी जत्रेसाठी विशेष गाड्या
2021-11-12 1 Dailymotion
एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांचे हाल होऊ नये यासाठी रेल्वेकडून वारकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे.पंढरपूर येथील कार्तिकी जत्रेसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. जाणून घ्या अधिक माहिती.