शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी देखील कंगनावर टीका केली असून अभिनेत्रीचा पद्मश्री रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.