¡Sorpréndeme!

महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल-डिझेल दर कमी करावे; गिरीश महाजन यांची मागणी

2021-11-11 273 Dailymotion

देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होत असताना केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. ज्याप्रमाणे केंद्र सरकारने जनतेला दिलासा दिला त्याचप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात यावे, यासाठी राज्य सरकारविरोधात जळगाव येथे भाजपाकडून आंदोलन करण्यात आले.