बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कला क्षेत्रातील तिच्या कामासाठी कंगनाला हा पुरस्कार ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यांनतर कंगना तिच्या मुंबईतील घरी परतत असताना विमानतळावर तिला स्पॉट करण्यात आलं. यावेळी कंगना फोटोसाठी व्हिक्टरी पोझमध्ये उभी राहिलेली पाहायला मिळालं.
#kangnaranaut #bollywood #entertainment