¡Sorpréndeme!

सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री देऊन करण्यात आला गौरव

2021-11-10 107 Dailymotion

पद्म पुरस्कार प्रदान सोहळ्याचा दुसरा टप्पा ९ नोव्हेंबर रोजी पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या लाडक्या सिंधुताई सपकाळ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अनाथांची माय म्हणून त्या ओळखल्या जातात. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी त्यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला.

#sindhutaisapkal #padmashri #rashtrapati #padmapuraskar #india