¡Sorpréndeme!

पद्मश्री स्वीकारताना त्यांनी केले असे काही...; पंतप्रधानांसहीत उपस्थितांनी वाजवल्या टाळ्या

2021-11-10 829 Dailymotion

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार स्वीकारणे हा कोणत्याही भारतीयासाठी अभिनानाचा आणि आयुष्यभर लक्षात राहणारा क्षणच असतो, मग ते भारतीय अगदी त्यांच्या क्षेत्रातील दिग्गज असले तरी ते भारावून जातात. सामान्यपणे राष्ट्रपतींशी हस्तांदोलन करुन पुरस्कार स्वीकारला जातो. मात्र तृतीयपंशी म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या माता बी मनजम्मा या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार घेण्यास गेल्या तेव्हा त्यांनी असं काही केलं की पंतप्रधानांपासून ते सभागृहातील मान्यवरांनी टाळ्या वाजवून त्यांच्या कृतीचं कौतुक केलं. नक्की काय घडलं पाहुयात....

#MathaBManjammaJogati #PadmaShree #Transgender #PresidentRamNathKovind