Majhi Tujhi Reshimgath 8th Nov Episode Highlight _ यशने नेहाला दिलं पाडवा गिफ्ट _ Zee Marathi
2021-11-09 8 Dailymotion
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश पाडव्यानिमित्त नेहाला खास गिफ्ट देतो. ते नेहाच्या लक्षात ही येतं आणि तिला गिफ्ट आवडतं ही. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale