¡Sorpréndeme!

Ahmednagar: अहमदनगर शासकीय रुग्णालयातील ICU विभागाला आग

2021-11-06 750 Dailymotion

#ahmednagar #hospitalonfire #ahmednagarbreaking
अहमदनगर शासकीय रुग्णालयातील ICU विभागाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात. परंतु अचानक आग लागल्याने रुग्णालयातील रुग्ण दुसऱ्या ठिकाणी हलावताना सिव्हिल कर्मचारी यांची धावपळ झाली. 15 रुग्ण या ICU विभा गात असल्याचे बोलले जात आहे.