¡Sorpréndeme!

मोदी सरकार ड्रग्जसंदर्भातील कायदा बदलण्याच्या तयारीत; आठवलेंचा गौप्यस्फोट

2021-11-06 412 Dailymotion

मागील काही आठवड्यांपासून देशभरामध्ये चर्चेत असणाऱ्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. केंद्रात सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारकडून लवकरच ड्रग्ज कायद्यांसंदर्भात मोठी घोषणा केली जाण्याची संकेत आठवलेंनी दिलेत. ते काय म्हणालेत पाहुयात...