¡Sorpréndeme!

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यांनतर राऊतांनी लगावलेल्या टोल्यावर नवनीत राणा

2021-11-05 3,333 Dailymotion

देशात गगनाला भिडलेले पेट्रोल-डिझेलचे दर दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने कमी केले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी "५ आणि १० रुपये कमी करून काय होणार आहे", असं म्हणत केंद्र सरकारला टोला लगावला होता. राऊतांना उत्तर देत भाजपा खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

#NavneetRana #SanjayRaut #PetrolPrice #BJP #Shivsena