¡Sorpréndeme!

Beed ; सनदी अधिकाऱ्यातला शेतकरी जागा; चालविले औत ; पाहा व्हिडीओ

2021-11-04 482 Dailymotion

Beed ; सनदी अधिकाऱ्यातला शेतकरी जागा; चालविले औत ; पाहा व्हिडीओ
परळी : तालुक्यातील बेलंबा येथील रहिवासी असलेले किरण गित्ते जेष्ठ सनदी अधिकारी (IAS) आहेत. सध्या त्रिपुरा राज्याचे सचिव असलेले श्री. गित्ते दिवाळी सुटीत गावी आले आहेत. शेतात गेल्यानंतर त्यांच्यातला शेतकरी जागा झाला आणि त्यांनी शेतात औत चालविले. (व्हिडिओ : प्रा. प्रवीण फुटके)
#Beed # IAS officer framing #diwali #news update # esakal #sakalmedia