आर्यन खान क्रूझ ड्रग्स प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं असून आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या समोर अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत. आता समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे येत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने देखील समीर वानखेडे यांना समर्थन दिले असून. त्यांनी एनसीबीच्या कार्यालयाबाहेरच समीर वानखेडे यांचा सत्कार केला आहे.
#SameerWankhede #ShriShivPratishthanYuvaHindustan #NCB #AryanKhan #DrugsCase