¡Sorpréndeme!

Dhantrayodashi 2021: आज धनत्रयोदशी ! जाणून घ्या या दिवसाबद्दलची माहिती आणि शुभ मुहूर्त

2021-11-02 24 Dailymotion

आज 2 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी साजरी करण्यात येत आहे.या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. जाणून घ्या या दिवसाबद्दल अधिक माहिती.