अनेक दिवस बेपत्ता राहिल्यानंतर अखेर Anil Deshmukh ED कार्यालयात, व्हिडिओ पोस्ट करत दिली प्रतिक्रिया
2021-11-01 141 Dailymotion
आज अनेक दिवसांनंतर अनिल देशमुख स्वतः ईडी कार्यालयात हजर झालेत. तसेच त्यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडणारा व्हिडीओ ट्वीट केला आहे. पहा काय म्हणाले अनिल देशमुख.