¡Sorpréndeme!

भारतीय क्रिकेट संघाची बदनामी करणाऱ्याला हिंदुस्थानी भाऊचा दणका; पोलिसांपर्यंत गेलं प्रकरण

2021-11-01 791 Dailymotion

सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या हिंदुस्तानी भाऊचा पुन्हा एकदा पारा चढला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांवर हिंदुस्तानी भाऊ चांगलाच भडकला आहे. एवढच नव्हे तर त्याने सोशल मीडियावरून भारतीय संघाच्या पराभवानंतर आनंद साजरा करत पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या एका व्यक्ती विरोधात खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केलाय.