¡Sorpréndeme!

CCTV : पिंपरी-चिंचवडमध्ये साध्या गणवेशातील पोलिसाला बेदम मारहाण

2021-11-01 4,600 Dailymotion

पिंपरी-चिंचवड : देहूरोड येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालत असेलल्या गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली.