¡Sorpréndeme!

फेसबुकचं नाव बदलण्यामागचं कारण तरी काय?; मार्कने सांगितलं...

2021-10-30 179 Dailymotion

जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. मात्र हे नाव बदलल्यानंतर आता अनेक युझर्सला असा प्रश्न पडला आहे की त्यांच्या मोबाईलमधील फेसबुक अ‍ॅपचं आणि साईटचंही नाव बदलणार आहे का? याच प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे.