गुरुवारी २८ ऑक्टोबर रोजी आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आज २९ ऑक्टोबर रोजी जवळपास २५ दिवसाने आर्यन आपल्या घरी म्हणजेच मन्नत बंगल्यावर परतणार आहे. त्याच्या स्वागतासाठी बंगल्यावर खास विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
#Aryankhan #mannat #drugcase #mumbai #celebrity