¡Sorpréndeme!

लोकल प्रवासासाठी लसीकरण अनिवार्य;अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही सूट नाही

2021-10-27 210 Dailymotion

राज्य सरकारने मुंबई आणि परिसरातून लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी नवे परिपत्रक काढले आहे. यानुसार आता अत्यावश्यक सेवेतील लोकांना लोकल प्रवासासाठी लसीकरणाचा नियम लागू होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे.

#MumbaiLocal #UddhavThackeray #Covid19 #Coronavirus