¡Sorpréndeme!

मराठा समाज आरक्षणाविषयी छत्रपती संभाजीराजे आक्रमक; लॉंग मार्च काढणार असल्याचा दिला इशारा

2021-10-27 46 Dailymotion

छत्रपती संभाजीराजे आज जनसंवाद यात्रेनिमित्त सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मोहोळमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. केंद्र आणि राज्य सरकारने जबाबदारी घेऊन मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा. आरक्षणाव्यतिरिक्त आमच्या इतरही मागण्या आहेत. त्या लवकरात लवकर मान्य कराव्या. अन्यथा पुणे-मुंबई लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

#SambhajiRajeBhosale #PuneMumbaiLongMarch #MarathaReservation