¡Sorpréndeme!

Pune: पुण्यातील दापोडी परिसरात चालत्या पीएमपी बसला लागली आग.

2021-10-27 562 Dailymotion

#pune #punebus #fire #bus #pmpl #puneliveupdates
पिंपळेगुरव पीएमपी आगारातून मार्केट यार्डसाठी निघालेल्या पीएमपी बसला अचानक आग लागली. यामुळे चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान दाखवत त्वरीत प्रवाशांना बसबाहेर उतरवले. यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, बसचे नुकसान झाले आहे.