¡Sorpréndeme!

एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई निर्दोष असल्याची आम्हाला खात्री : जयंत पाटील

2021-10-26 820 Dailymotion

ईडी मागे लावणे हा प्रकार गेली काही वर्ष महाराष्ट्र बघतोय. सुडाच्या भावनेने या कारवाई होत असल्या तरीही छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच एकनाथ खडसे देखील निर्दोष सुटतील याची खात्री असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आज नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.