¡Sorpréndeme!

देशाला खासगीकरणाच्या विळख्यात अडकवण्याचं हे कारस्थान : राजू शेट्टी

2021-10-26 195 Dailymotion

देशातील सगळ्याच चळवळी संपल्यात जमा आहेत केवळ कामगार आणि शेतकरी चळवळी तग धरून आहेत. त्याही चळवळी संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच एअर इंडिया विकली आता कधी ही बीएसएनएलचा नंबर लागू शकतो. देश खासगीकरणाच्या विळख्यात घालवण्यासाठी या चळवळी संपवण्याचं कारस्थान सुरु असल्याचंही ते म्हणाले आहेत.