¡Sorpréndeme!

गोव्यातून लपवून आणलेला २० लाखांचा दारुसाठा कोल्हापूरात जप्त

2021-10-26 2,202 Dailymotion

राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाकडून काल मोठी कारवाई करण्यात आली. गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर गडिंग्लज तालुक्यातील बटकणंगले येथे कारवाई करण्यात आली असून या कारवाईत गोवा बनावट दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. तब्बल २० लाखांहून अधिकचा दारू साठा वाहनासह ताब्यात घेतला आहे. मात्र वाहन चालक फरार झाले आहेत त्यांचा तपास सुरू आहे