¡Sorpréndeme!

ऑनलाइन शॉपिंग सेलच्यावेळी खरेदी करताना 'ही' काळजी घ्या

2021-10-24 227 Dailymotion

सणासुदीच्या दिवसांमध्ये ऑनलाइन शॉपिंग साईट्सकडून या सेल्सचा धडाकाच लावलेला असतो. त्यामुळेच या सेल्समध्ये खरेदी करताना 'हे घेऊ की ते’ असा प्रश्न अनेकांना पडतो. पण दिवसेंदिवस अशा ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले असतानाच यामधील धोकेही वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणेही आवश्यक ठरते. ऑनलाइन व्यवहारांपासून ते खरेदी करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील काही खास टिप्स जाणून घेऊयात...

#OnlineShopping #onlinecrime #cybercrime