पालघर : आदिवासींसोबत पारंपरिक तारपा नृत्यावर जयंत पाटलांनी धरला ठेका.
2021-10-23 6 Dailymotion
जयंत पाटील पालघरच्या दौऱ्यावर होते. आज त्यांनी लेंडी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी येथील आदिवासींनी पारंपरिक तारपा नृत्य सादर करत जयंत पाटील यांचे स्वागत केले. दरम्यान, जयंत पाटील यांनी देखील आदिवासींसोबत ठेका धरला.