¡Sorpréndeme!

सांगली : समीर वानखेडेंना समर्थन देत नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन

2021-10-23 794 Dailymotion

ड्रग्ज कारवाईनंतर चर्चेत आलेल्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान रस्त्यावर उतरली आहे. नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा यावेळी निषेध करण्यात आला. तसेच मराठी अधिकाऱ्यांची गळचेपी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत यावेळी समीर वानखेडे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

#samirwankhede #NawabMalik #DrugsCase #NCB