¡Sorpréndeme!

ST Buses: एसटी महामंडळाला तारण्यासाठी तिकीटदर वाढवणार

2021-10-23 1,414 Dailymotion

#st #stbuses #statetransport #petroldieselpricehike #dieselpricehike
इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ झालीय... हा तोटा भरुन काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात 17 टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव, महामंडळाने राज्य शासनाकडे पाठवल्याची माहितीय... त्यामुळे आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या संकटात आणखी भर पडण्याची शक्यताय.. भाडेवाढीसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती तयार करण्यात आलीय... एसटीला आजवर 12 हजार 500 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला... याशिवाय कोट्यवधांची देणी शिल्लक आहेत.. डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने खर्चात वाढ झाली...