¡Sorpréndeme!

अमरावतीमधील तरुणाने घराजवळच लावली गांजाची बाग; पोलीस पाहणीला पोहचले अन्...

2021-10-21 5,519 Dailymotion

अमरावती जिल्ह्यातील दत्तापुर धामणगाव आठवडी बाजार परिसरात राहणाऱ्या शेख इस्माईल या इसमाने आपल्या घराजवळील रिकाम्या जागेत चक्क गांज्याच्या झाडांची लागवड केली. तसेच वाघोली परिसरातील नंदू जयस्वाल नामक युवक गांजा विक्री करत असल्याच्या माहितीवरून चांदुर रेल्वे येथील उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. दरम्यान, या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी जवळपास १० किलो गांजा जप्त केला आहे.

#amravati #DrugCase #police #Raid #weed #marijuana ##illegally #farming