¡Sorpréndeme!

मुंबईत रेल्वेच्या डब्यातील व्हील रेस्टॉरंट

2021-10-20 2,034 Dailymotion

मध्य रेल्वेने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आतापर्यंत अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले आणि यामुळे प्रवासी देखील चांगला पाठिंबा देताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मध्य रेल्वेने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाला सुरवात केली असून या उपक्रमाचे सर्वत्र चर्चा होत आहे. पाहुयात काय आहे मध्य रेल्वेची नवीन संकल्पना....