¡Sorpréndeme!

मुंबईत पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; पेट्रोल पंपावर लावले मोदींचे बॅनर्स

2021-10-20 1,080 Dailymotion

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील पेट्रोलपंपावर लावलेल्या मोदींच्या पोस्टरजवळ आंदोलन करून केंद्र सरकारच्या निषेधार्त घोषणा देण्यात आल्या.