¡Sorpréndeme!

मुख्यमंत्रांच्या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश करणार; नितेश राणेंचा राज्य सरकारवर निशाणा

2021-10-19 843 Dailymotion

भाजपा आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. बांग्लादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांप्रमाणेच मुंबईतील मालवणी परिसरातही अत्याचार होत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बंगाल पॅटर्नचा पर्दाफाश करणार करणार असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.