¡Sorpréndeme!

नैनीतालमध्ये मुसळधार, घरे गेली वाहुन ; पाहा व्हिडीओ

2021-10-19 56 Dailymotion

नैनीताल ,उत्तराखंड मधील भितीदायक दृश्ये
कोसी नदीने गारमपानी नैनीतालमधील 15 घरे वाहून नेली,नैनीतालमध्ये सध्या सर्वात वाईट परिस्थिती आहे. तलाव बाजारपेठेत ओव्हरफ्लो झाला आहे. नैनीतालमधील नैनीताल तलाव परिसराने ओसंडून वाहला आणि इमारती, घरांमध्ये पाणी शिरले.
#nainital#heavyrain#flodd situation#esakal#sakalmedia