मध्य रेल्वेने रेल्वेच्या जुन्या डब्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले आहे. जे डबे यापुढे रेल्वेसाठी उपयुक्त नव्हते ते रेस्टॉरंटमध्ये बदलले गेले आहेत.