¡Sorpréndeme!

समोसा विक्रेत्याने केलेला किळसवाणा प्रकार पाहून बसेल धक्का

2021-10-18 8,656 Dailymotion

गरम गरम समोसे सगळ्यांनाच आवडतात. पण ते कसे बनवले जातात याची आपल्याला काहीच कल्पना नसते. कल्याणच्या काटेमानिवली चौकातील शंकर हॉटेलमध्ये समोसे तयार करत असणाऱ्या आचाऱ्यांचा एक किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ग्राहकांच्या स्वास्थ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.