माजलगाव - बालाजी मंदिरामध्ये होत असलेल्या भगवान बालाजीच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमीत्त शहरातील राजस्थांनी मंगल कार्यालयापासुन काढण्यात आलेल्या शोभायात्रेतील दक्षिण भारतीय नृत्य, कलाविष्काराने व वाद्याने शहरवासीयांचे लक्ष वेधले तर टाळेबंदीनंतर प्रथमच शहरामध्ये होत असलेल्या तिन दिवसीय भव्य दिव्य कार्यक्रमामुळे युवक, महिला, मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण होते तर ठिक - ठिकाणी चौका - चौकात हे नृत्य सादर करण्यात आले. (व्हिडीओ - कमलेश जाब्रस, माजलगाव)
#majalgaon#south indian culture#marathinews