¡Sorpréndeme!

IPL गाजवून CSK चा ऋतूराज परतला; पुणेकरांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात केलं स्वागत

2021-10-17 537 Dailymotion

आयपीएल संपल्यानंतर ऋतुराज गायकवाड त्याच्या पुण्याच्या घरी परतला. पुण्यात आल्यानंतर ऋतुराजचं पुणेकरांनी जंगी स्वागत केले. ऋतुराज राहत असलेल्या बिल्डिंगला पिवळ्या रंगांच्या फुग्यांची सजावट करण्यात आली होती. ऋतुराज येताच फटाक्यांची माळ लावून जल्लोष करण्यात आला. पुण्याचा ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळला. त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करत ऑरेन्ज कॅप आपल्या नावावर करून घेतली.