¡Sorpréndeme!

मुंबई पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ग्राहकांसाठी 'Know your postman' ॲप लॉन्च

2021-10-17 93 Dailymotion

मुंबई पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून नवीन ॲप लॉन्च करण्यात आले आहे. Know your postman असं या ॲपचं नाव आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या विभागातील पोस्टमनबद्दल माहिती मिळेल. पोस्ट विभागाने ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता हे नवीन ॲप आणले असल्याची माहिती मुंबई पोस्ट विभागाच्या जनरल मॅनेजर स्वाती पाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.