¡Sorpréndeme!

वसुलीतील वरीष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना किती वाटे आहेत? याचं उत्तर द्यावं लागेल - राम कदम

2021-10-16 366 Dailymotion

भाजपा प्रवक्ता राम कदम यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे तुरूंगात आहे मात्र तरीही राज्यातील हफ्ता वसूली थांबली नाही. वसुलीतील वरीष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना किती वाटे आहेत? याचं उत्तर सरकारला जनतेला द्यावं लागेल, असं म्हणत राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.