शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सुमारे एक तास भाषण केलं.या भाषणात त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.पहा उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण.#UddhavThackeray ##Shivsena #dasaramelava