¡Sorpréndeme!

दसऱ्यानिमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीसाठी १६ किलोची सोन्याची साडी

2021-10-15 924 Dailymotion

पुण्यातील सरसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे. ही साडी शुद्ध सोन्यात बनवण्यात आली असून तिचे वजन १६ किलो आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. हे यंदाचे ११ वे वर्ष असून त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भक्तांनी गर्दी केली आहे.

#Dasra #pune #sarasbag #Mahalakshmi