¡Sorpréndeme!

ना मास्क, ना सोशल डिस्टंसिन्ग ; पंकजा मुंडेंकडून गरब्यादरम्यान करोना नियम धाब्यावर

2021-10-14 503 Dailymotion

भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी परळी मध्ये दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. परंतु या गरब्यादरम्यान पकंजा मुंडेंकडून करोना नियमांचं उल्लंघन झालेलं पाहायला मिळाले. दांडिया खेळताना उपस्थितांपैकी कोणीही मास्क लावलेला नव्हता. शिवाय सोशल डिस्टंसिन्गचं पालनही केलं गेलं नाही.

#PankajaMunde #Navratri2021 #Dandiya #Covid19 #Coronavirus

No masks no social distancing by Pankaja Munde in Garba